आरोग्य विभाग

दर दोन महिन्यांनी प्रत्येक मुलाची वैद्यकीय तपासणी. आरोग्यदायी आणि स्वच्छ पाणी व्यवस्था .

सुरक्षा विभाग

प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लॉकर ची व्यवस्था . अद्ययावत आणि सुरक्षित वाहतुक व्यवस्था .

कला व क्रीडा विभाग

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन . शैक्षणिक सहलींचे आयोजन .

आमची वैशिष्ठ्ये

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

१०० टक्के निकाल

ज्ञान रचनावादावर आधारित अभ्यासक्रम

आधुनिक व अद्ययावत शिक्षण प्रणाली