School Rules


 1. पालकांनी आपल्या पाल्यास नियमित पणे व वेळेवर शाळेत पाठवावे.
 2. पाल्याच्या आजारपणात त्याला शाळेत पाठवू नये व तशी सूचना द्यावी.
 3. एक दिवसांपेक्षा अधिक काळ अनुपस्थित असल्यास, सुट्टीच्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
 4. आपण मुलाला स्वच्छ आणि निटनेटक्या युनिफॉर्ममध्ये शाळेत पाठवावे.
 5. शाळेत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमास पालकांनी उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे.
 6. शाळेची वेळ:
          सोमवार ते शनिवार १० ते १
          १ ते १.३० Homework आणि Extra Activities
 7. पाल्यास मौल्यवान वस्तू (सोने) परिधान करू नये.
 8. पालक मिटिंग प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असेल.
 9. कृपया आपल्या मुलांना त्यांच्या वयानुसार शाळेत प्रवेश घ्यावा.

Age Limit

Class Age
प्ले ग्रुप 2 ते 3 वर्षे
नर्सरी 3 ते 4 वर्षे
जुनियर के.जी 4 ते 5 वर्षे
सिनिअर के.जी 5 ते 6 वर्षे